Leviticus 15:9 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
स्त्राव होणारा माणूस ज्या खोगीराचा उपयोग करील ते खोगीर अशुद्ध होय.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
स्राव होणारा मनुष्य ज्या वाहनाचा उपयोग करील ते अशुद्ध होय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ज्या वाहनांचा तो स्त्राव होणारा मनुष्य उपयोग करेल ते वाहन अशुद्ध होय,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
स्त्राव होणारा मनुष्य ज्या खोगीराचा उपयोग करील ते खोगीर अशुद्ध होय.