Leviticus 16:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“मग अहरोनाने पापार्पणाच्या गोऱ्ह्याचा वध करुन स्वत:साठी व स्वत:च्या घराण्यासाठी प्रायश्चित करावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहरोनाने स्वतःसाठी पापार्पणाचा गोर्हा सादर करावा आणि त्याचा वध करून स्वतःसाठी व स्वतःच्या घराण्यासाठी प्रायश्चित्त करावे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“अहरोनाने स्वतःसाठी व आपल्या कुटुंबीयांसाठी पापार्पणाच्या गोर्ह्याचा वध करून प्रायश्चित्त करावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अहरोनाने आपल्यासाठी पापार्पणाच्या गोऱ्ह्याचे अर्पण करून स्वत:साठी व स्वत:च्या घराण्यासाठी प्रायश्चित करावे. म्हणजे त्याने स्वत:साठी गोऱ्हा पापार्पण म्हणून वधावा.