Leviticus 16:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मग त्याने तेथून निघून परमेश्वरसमोरील वेदीपाशी जावे व तिच्यासाठी प्रायश्चित करावे, त्याने गोऱ्ह्याचे काही रक्त व बकऱ्याचे काही रक्त घेऊन त्या वेदीच्या चारही बाजूच्या शिंगांना लावावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग त्याने तेथून निघून परमेश्वरासमोरील वेदीजवळ जाऊन तिच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे; गोर्‍ह्याचे थोडे रक्त आणि बकर्‍याचे थोडे रक्त घेऊन त्या वेदीच्या चारही बाजूंच्या शिंगांना लावावे,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मग त्याने तिथून निघून याहवेहसमोरील वेदीजवळ जाऊन तिच्यासाठी प्रायश्चित्त करावे. त्याने गोर्‍ह्याचे व बोकडाचे रक्त घेऊन ते वेदीच्या चारही बाजूच्या शिंगांना लावावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग त्याने तेथून निघून परमेश्वरासमोरील वेदीपाशी जावे व तिच्यासाठी प्रायश्चित करावे, त्याने गोऱ्ह्याचे काही रक्त व बकऱ्याचे काही रक्त घेऊन त्या वेदीच्या चारही बाजूच्या शिंगांना लावावे.