Leviticus 16:23 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“मग अहरोनाने दर्शनमंडपात येऊन परमपवित्र स्थानात जाण्यापूर्वी घातलेली तागाची वस्त्रे उतरुन तेथे ठेवावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे झाल्यावर अहरोनाने दर्शनमंडपात येऊन पवित्रस्थानात प्रवेश करण्यापूर्वी घातलेली तागाची वस्त्रे उतरवून तेथे ठेवावीत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“मग अहरोनाने सभामंडपात पुन्हा यावे व परमपवित्रस्थानात प्रवेश करण्यापूर्वी घातलेली तागमिश्रित वस्त्रे काढावीत आणि तिथेच ठेवावीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग अहरोनाने पुन्हा दर्शनमंडपामध्ये जावे आणि परमपवित्रस्थानात जाण्यापूर्वी घातलेली तागाची वस्त्रे काढावी आणि त्याने ती तेथेच ठेवावीत.