Leviticus 16:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“परमपवित्रस्थानात जाण्यापूर्वी त्याने पापार्पणसाठी एक गोऱ्हा व होमार्पणासाठी एक मेंढा आणावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अहरोनाने पवित्रस्थानात प्रवेश करावा तो ह्याप्रमाणे: त्याने पापार्पणासाठी एक गोर्हा व होमार्पणासाठी एक मेंढा घेऊन यावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“अहरोन पवित्रस्थानात अशाप्रकारे प्रवेश करेल: त्याने पापार्पणासाठी एक गोर्हा व होमार्पणासाठी एक मेंढा अवश्य आणावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमपवित्रस्थानात जाण्यापूर्वी अहरोनाने पापार्पणासाठी एक गोऱ्हा व होमार्पणासाठी एक मेंढा आणावा.