Leviticus 16:32 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तेव्हा आपल्या पित्याच्या जागी मुख्य याजक म्हणून ज्याची निवड होऊन ज्याचा अभिषेक होईल त्याने तागाची पवित्र वस्त्रे घालून प्रायश्चित करावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपल्या पित्याच्या जागी याजक होण्यासाठी ज्याच्यावर अभिषेक व संस्कार होईल त्याने तागाची पवित्र वस्त्रे घालून प्रायश्‍चित्त करावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अभिषिक्त म्हणून आपल्या वडिलांच्या नंतर नियुक्त केलेल्या याजकाने प्रायश्चित्त करावे. त्याने पवित्र तागाची वस्त्रे घालावीत
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तेव्हा आपल्या पित्याच्या जागी मुख्य याजक म्हणून ज्याची निवड होऊन ज्याचा अभिषेक होईल त्याने तागाची पवित्र वस्त्रे घालून प्रायश्चित करावे.