Leviticus 16:33 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याने परमपवित्रस्थान, दर्शनमंडप व वेदी तसेच याजकवर्ग आणि सर्व इस्राएल लोक ह्यांच्यासाठी प्रायश्चित करावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने पवित्रस्थानासाठी प्रायश्‍चित्त करावे; दर्शनमंडप व वेदी ह्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे; आणि याजक व मंडळीतील सर्व लोक ह्यांच्यासाठी प्रायश्‍चित्त करावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्याने परमपवित्रस्थान, सभामंडप, वेदी, याजकवर्ग व इस्राएली लोक यांच्यासाठी प्रायश्चित्त करावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने परमपवित्रस्थान, दर्शनमंडप व वेदी तसेच याजकवर्ग आणि सर्व इस्राएल लोक ह्यांच्यासाठी प्रायश्चित करावे.”