Leviticus 17:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“अहरोन त्याचे मुलगे आणि सर्व इस्राएल लोक ह्यांना सांग की परमेश्वराने आज्ञा दिली आहे ती ही:
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“अहरोन, त्याचे मुलगे आणि सर्व इस्राएल लोक ह्यांना सांग की, परमेश्वराने आज्ञा केली आहे ती ही:
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“अहरोन, त्याचे पुत्र आणि सर्व इस्राएली लोकांसाठी याहवेहने ज्या आज्ञा दिल्या त्या या आहेत:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“अहरोन त्याचे पुत्र आणि सर्व इस्राएल लोक ह्यांना सांग की परमेश्वराने जी आज्ञा दिली आहे ती ही: