Leviticus 17:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“तु त्यांना सांग की इस्राएल घराण्यापैकी किंवा त्यांच्यामध्ये राहाणाऱ्या परकीय किंवा परदेशीय लोकांपैकी कोणी होमार्पण अथवा यज्ञ केला,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू त्यांना सांग की, इस्राएल घराण्यापैकी अथवा त्यांच्यामध्ये राहणार्या परदेशीय लोकांपैकी कोणी होमार्पण अथवा यज्ञ केला,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तू त्यांना सांग: इस्राएली किंवा तुमच्यामध्ये राहणारा कोणताही विदेशी यांनी होमार्पण किंवा यज्ञार्पण केले,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू त्यांना सांग की इस्राएल घराण्यापैकी किंवा त्यांच्यामध्ये राहणाऱ्या किंवा परदेशीय लोकांपैकी कोणी होमार्पण अथवा यज्ञ केला,