Leviticus 18:10 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“तू तुझ्या नातीशी शारीरिक संबंध ठेवू नको, मग ती तुझ्या मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो; त्यामुळे तुझीच लाज जाईल!
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आपली नात, मग ती मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो, तिची काया उघडी करू नकोस, कारण ती तुझीच काया होय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘तू तुझ्या पुत्राच्या कन्येशी किंवा तुझ्या कन्येच्या कन्येशी शारीरिक संबंध ठेवू नकोस; त्यामुळे तुझा अपमान होईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू तुझ्या नातीशी शारीरिक संबंध ठेवू नको, मग ती तुझ्या मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो; कारण ती तुझीच लाज आहे!