Leviticus 19:6 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
त्या अर्पणाचे मांस यज्ञाच्या दिवशी व त्याच्या दुसऱ्या दिवशी खावे, पण तिसऱ्या दिवशी जर त्यातून काही उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्या अर्पणाचे मांस यज्ञाच्या दिवशी व त्याच्या दुसर्या दिवशी खावे, पण तिसर्या दिवशी त्यातले काही उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुम्ही अर्पिलेला यज्ञपशू त्याच दिवशी किंवा दुसर्या दिवशी खावा; पण तिसर्या दिवशी उरलेले जाळूनच टाकले पाहिजे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्या अर्पणाचे मांस यज्ञाच्या दिवशी व त्याच्या दुसऱ्या दिवशी खावे, पण तिसऱ्या दिवशी जर त्यातून काही उरले तर ते अग्नीत जाळून टाकावे.