Leviticus 20:15 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
कोणा पुरुषाने पशूगमन केले तर त्याला अवश्य जिवे मारावे आणि त्या पशूलाही मारुन टाकावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोणा पुरुषाने पशुगमन केले तर त्याला अवश्य जिवे मारावे; त्या पशूलाही मारून टाकावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘एखाद्या व्यक्तीने प्राण्यासोबत शारीरिक संबंध ठेवले, तर त्या व्यक्तीला जिवे मारावे; त्या पशूलाही ठार करावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कोणा पुरुषाने पशूगमन केले तर त्यास अवश्य जिवे मारावे आणि त्या पशूलाही मारुन टाकावे.