Leviticus 21:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
शारीरिक व्यंग असलेल्या कोणत्याही माणसाने मला अर्पण आणू नये; याजक ह्या नात्याने माझी सेवा करण्यास पात्र नसलेली माणसे अशी: आंधळा, लंगडा, चेहऱ्यावर विद्रूप वण असलेला, हातपाय प्रमाणाबाहेर लांब असलेला,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याला कोणतेही व्यंग असले तरी त्याने जवळ येऊ नये; मग तो आंधळा असो, लंगडा असो, बसक्या नाकाचा असो, एखादा अवयव अधिक लांब असलेला असो,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
एखादा मनुष्य आंधळा, लंगडा, चपट्या नाकाचा, हातापायांना अधिक बोटे असलेला;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शारीरिक व्यंग असलेल्या कोणत्याही मनुष्याने मला अर्पण आणू नये; याजक या नात्याने माझी सेवा करण्यास पात्र नसलेली माणसे अशी:आंधळा, लंगडा, चेहऱ्यावर विद्रूप वण असलेला, हातपाय प्रमाणाबाहेर लांब असलेला,