Leviticus 21:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तो याजकाच्या कुटुंबापैकी असल्यामुळे त्याने पवित्र अन्न तसेच परमपवित्र अन्न खावे;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने आपल्या देवाचे अन्न म्हणजे परमपवित्र-स्थानातील अन्न व पवित्र पदार्थ खावेत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरी त्याच्या परमेश्वराचे परमपवित्र अन्न व पवित्र अन्न तो खाऊ शकतो;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो याजकाच्या कुटुंबापैकी असल्यामुळे त्याने त्याच्या देवाचे पवित्र अन्न तसेच परमपवित्र अन्न खावे;