Leviticus 21:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि आपल्या जवळ असलेली आपली अविवाहित बहीण ह्यांच्या प्रेताला स्पर्श केल्यास हरकत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आणि आपल्या जवळ असलेली अविवाहित बहीण ह्यांचे मात्र सुतक धरावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
किंवा अविवाहित बहीण, जी त्याच्यावर अवलंबून आहे कारण तिला पती नाही—यांच्यासाठी तो स्वतःला अशुद्ध करू शकतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि आपल्याजवळ असलेली आपली अविवाहित बहीण जिला पती नाही तिचे मात्र सुतक धरावे.