Leviticus 21:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“याजकांनी आपल्या डोक्याचे मुंडण करु नये; आपल्या दाढीचे कोपरे छाटू नयेत किंवा आपल्या शरीरावर घाव करु नयेत;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांनी आपल्या डोक्याचे मुंडण करू नये; आपल्या दाढीचे कोपरे छाटू नयेत, किंवा आपल्या शरीरावर घाव करू नयेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘याजकाने मुंडण करू नये किंवा दाढीची टोके छाटू नयेत किंवा शरीराला जखमा करून घेऊ नयेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याजकांनी आपल्या डोक्याचे मुंडण करु नये; आपल्या दाढीचे कोपरे छाटू नयेत किंवा आपल्या शरीरावर घाव करु नयेत;