Leviticus 22:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
याजकाच्या मुलीने याजक वंशाच्या बाहेरच्या माणसाबरोबर लग्न केले असेल तर तिने पवित्र पदार्थ खाऊ नयेत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
याजकाची मुलगी कोणा परक्याला दिली असेल तर समर्पण केलेले पवित्र पदार्थ तिने खाऊ नयेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर याजकाच्या कन्येचा विवाह याजकासोबत झाला नसून, दुसर्यासोबत झाला असेल तर तिने पवित्र अर्पणांतील पदार्थ खाऊ नयेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
याजकाच्या मुलीने याजक वंशाच्या बाहेरच्या मनुष्याबरोबर लग्न केले असेल तर तिने पवित्र पदार्थ खाऊ नयेत.