Leviticus 22:19 — Compare Translations
3 translations compared side by side
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर तुमचा स्वीकार करण्यात यावा म्हणून गुरे, मेंढरे अथवा बकर्या ह्यांतील दोषहीन नर अर्पण करावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर ते तुमच्यावतीने मान्य होण्यासाठी निर्दोष गोर्हा, मेंढा किंवा बोकड यांचेच असावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
व तो मान्य असणारा असावा जसे गुरे, मेंढरे किंवा बकरे ह्यापैकी असेल तर तो त्यांच्यातील नर असावा, व त्याच्यात काहीही दोष नसावा!