Leviticus 22:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु गाय व तिचे वासरु, मेंढी व तिचे कोकरु ह्या प्रमाणे एखादा प्राणी व त्याची आई ह्यांचा एकाच दिवशी वध करु नये.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गाईचा अथवा मेंढीचा व तिच्या वत्साचा एकाच दिवशी वध करू नये.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गाई व तिचे वासरू किंवा मेंढी व तिचे करडू यांचा एकाच दिवशी वध करू नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु गाय व तिचे वासरु, मेंढी व तिचे कोकरु ह्याप्रमाणे एखादा प्राणी व त्याची आई ह्यांचा एकाच दिवशी वध करु नये.