Leviticus 22:7 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सूर्य मावळल्यावरच तो माणूस शुद्ध ठरेल; त्यानंतर त्याने पवित्र पदार्थ खावे; कारण ते त्याचे अन्न आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सूर्यास्त झाल्यावर तो शुद्ध ठरेल, त्यानंतर त्याने पवित्र पदार्थ खावेत, कारण ते त्याचे अन्न होय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सूर्य मावळल्यानंतर तो पुन्हा शुद्ध ठरेल व तेव्हाच त्याने पवित्र अन्न खावे, कारण तेच त्याचे अन्न आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सूर्य मावळल्यावरच तो मनुष्य शुद्ध ठरेल; त्यानंतर त्याने पवित्र पदार्थ खावे; कारण ते त्याचे अन्न आहे.