Leviticus 24:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“जो कोणी एखाद्याला दुखापत करील त्याला उलट त्याच प्रकारची दुखापत करावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोणी आपल्या शेजार्याचा देह अधू करील तर त्याने जसे केले असेल तसेच त्याला करावे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जो कोणी आपल्या शेजार्याला दुखापत करतो, त्याला त्याच प्रकारे दुखापत केली पाहिजे:
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
जो कोणी एखाद्याला दुखापत करील त्यास उलट त्याच प्रकारची दुखापत करावी.