Leviticus 25:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हे पन्नासावे वर्षे तुमच्यासाठी “योबेल” वर्ष होय; त्या वर्षी तुम्ही काही पेरु नये, आपोआप उगवलेल कापू नये आणि छाटणी न केलेल्या द्राक्षवेलीची फळेही गोळा करु नयेत;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे पन्नासावे वर्ष तुमचे योबेलवर्ष होय; त्या वर्षी तुम्ही काही पेरू नये, आपोआप उगवलेले कापू नये, आणि छाटणी न केलेल्या द्राक्षवेलीची फळेही तोडू नयेत,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पन्नासावे वर्ष हे योबेल वर्ष असेल; आपोआप उगविलेल्या पिकांची कापणी करू नये किंवा छाटणी न झालेल्या द्राक्षवेलीची द्राक्षे गोळा करू नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे पन्नासावे वर्षे तुमच्यासाठी योबेल वर्ष होय; त्यावर्षी तुम्ही काही पेरु नये, आपोआप उगवलेले कापू नये आणि छाटणी न केलेल्या द्राक्षवेलीची फळेही गोळा करु नयेत;