Leviticus 25:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
कारण ते “योबेल” वर्ष होय; ते तुम्हांकरिता पवित्र वर्ष असावे; शेतात सांपडेल तो उपज तुम्ही खावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कारण हे योबेलवर्ष होय; हे तुम्हांला पवित्र असावे; शेतात सापडेल तो उपज तुम्ही खावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कारण हे योबेल वर्ष असेल आणि हे तुमच्याकरिता पवित्र असेल; शेतात आपोआप उगविलेले पीक तुम्ही खावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
कारण ते योबेल वर्ष होय; ते तुम्हाकरिता पवित्र वर्ष असावे; शेतात सापडेल तो उपज तुम्ही खावा.