Leviticus 25:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“इस्राएल लोकांना असे सांग: मी तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोंचाल त्यावेळी त्या देशाने परमेश्वरासाठी पवित्र शब्बाथ म्हणजे पवित्र विसाव्याचा समय पाळावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“इस्राएल लोकांना असे सांग: मी तुम्हांला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहचल्यावर त्या देशाने परमेश्वराप्रीत्यर्थ शब्बाथ पाळावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग: ‘मी तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही पोहोचाल, तेव्हा त्या भूमीने याहवेहसाठी शब्बाथ पाळावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
इस्राएल लोकांस असे सांग: मी तुम्हास देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोचाल त्यावेळी देशाने परमेश्वरासाठी पवित्र शब्बाथ म्हणजे पवित्र विसाव्याची वेळ पाळावी.