Leviticus 25:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पण ते वतन परत मिळविण्याची त्याला ऐपत नसेल तर आपली जमीन त्याने योबेल वर्षापर्यंत विकत घेणाऱ्याच्या ताब्यात राहू द्यावी; योबेल वर्षी ती सुटेल आणि मग ते वतन परत योग्य मालकाकडे जाईल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण ते वतन परत मिळवण्याची त्याला ऐपत नसली, तर आपली विकलेली जमीन विकत घेणार्याच्या ताब्यात योबेलवर्षापर्यंत राहू द्यावी; योबेलवर्षी ती सुटेल तेव्हा त्याने आपल्या वतनावर परत जावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण मूळ मालक ती सोडवून घ्यावयाला समर्थ नसेल तर योबेल वर्षापर्यंत ती हल्लीच्या मालकाकडेच रहावी. पण योबेल वर्षी ती मूळ मालकाला परत केलीच पाहिजे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पण ते वतन परत मिळविण्याची त्यास ऐपत नसेल तर आपली जमीन त्याने योबेल वर्षापर्यंत विकत घेणाऱ्याच्या ताब्यात राहू द्यावी; योबेल वर्षी ती सुटेल आणि मग ते वतन परत योग्य मालकाकडे जाईल.