Leviticus 25:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
सहा वर्षे आपली शेती करावी आणि सहा वर्षे आपल्या द्राक्षमळ्याची छाटणी करावी आणि त्याचे पीक जमा करावे;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सहा वर्षे आपली शेती करावी आणि सहा वर्षे द्राक्षमळ्याची छाटणी करून त्याचे पीक जमा करावे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सहा वर्षे तुम्ही आपल्या शेतात पेरणी करावी, द्राक्षमळ्यांची छाटणी करावी आणि त्यांचे पीक जमा करावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सहा वर्षे आपली शेती करावी आणि सहा वर्षे आपल्या द्राक्षमळ्याची छाटणी करावी आणि त्याचे पीक जमा करावे;