Leviticus 25:31 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तटबंदी नसलेली नगरे उगड्या शेतासमान समजली जावी; म्हणून त्यांतील घरे योबेल वर्षी त्यांच्या पहिल्या मालकाकडे जातील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण तटबंदी नसलेल्या खेड्यातून जी घरे असतील ती देशातील शेतासमान लेखावीत; ती सोडवता येतील आणि योबेलवर्षी त्यांची सुटका होईल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पण गावातील घर म्हणजे ज्या वस्तीला तटबंदी नाही अशा मोकळ्या वस्तीत असलेले घर मात्र केव्हाही खंडणी भरून सोडविता येईल आणि योबेल वर्षी ते घर मालकाला परत केलेच पाहिजे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तटबंदी नसलेली नगरे उघड्या शेतासमान समजली जावी; म्हणून त्यातील घरे योबेल वर्षी ते परत विकत घेतले जातील व त्यांच्या पहिल्या मालकाकडे जातील.