Leviticus 25:34 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
लेवी लोकांच्या नगराभोंवतीच्या शिवारातल्या जमिनी व कुरणे विकता येणार नाहीत; ती कायमची त्यांच्या मालकीची होत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्यांच्या नगराच्या शिवारातील समाईक जमीन विकायची नाही; ते त्यांचे कायमचे वतन होय.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लेव्यांना त्यांच्या शहराभोवती असलेली कुरणे विकण्यास परवानगी नाही, कारण ती त्यांची कायमचीच मालमत्ता आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लेवी लोकांच्या नगराभोवतीच्या शिवारातल्या जमिनी व कुरणे विकता येणार नाहीत; ती कायमची त्यांच्या मालकीची होत.