Leviticus 25:39 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“तुझा एखादा भाऊबंद तुझ्यासमोर इतका कंगाल झाला की त्याने स्वत:ला तुला दास म्हणून विकले तर त्याला गुलामाप्रमाणे राबवून घेऊ नको;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझा एखादा भाऊबंद तुझ्यासमोर कंगाल झाला व त्याने स्वत:ला तुला विकले तर त्याला दासाप्रमाणे राबवू नकोस,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘जर तुमच्यापैकी कोणी इस्राएली गरीब झाला असेल आणि त्याने स्वतःला तुम्हाला विकले असेल, तर तुम्ही त्यांना गुलामासारखे कामे करावयास लावू नये.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझा एखादा भाऊबंद तुझ्यासमोर इतका कंगाल झाला की त्याने स्वत:ला तुला दास म्हणून विकले तर त्यास गुलामाप्रमाणे राबवून घेऊ नको;