Leviticus 25:40 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
योबेल वर्षापर्यंत त्याने मजुराप्रमाणे किंवा उपऱ्याप्रमाणे तुझ्यापाशी राहावे व तुझी सेवाचाकरी करावी.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मजुराप्रमाणे किंवा उपर्याप्रमाणे त्याने तुझ्याजवळ राहावे; योबेलवर्षापर्यंत त्याने तुझी सेवाचाकरी करावी.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर रोजदारीवर ठेवलेल्या नोकराप्रमाणे किंवा तुमच्या आश्रिताप्रमाणे तुम्ही त्याला वागणूक द्यावी आणि योबेल वर्षापर्यंत तो तुमची सेवा करेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योबेल वर्षापर्यंत त्याने मजुराप्रमाणे किंवा उपऱ्याप्रमाणे तुझ्यापाशी रहावे व तुझी सेवाचाकरी करावी.