Leviticus 25:48 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तर त्यांची विक्री झाल्यावरही त्याला स्वत:ला सोडवून घेण्याचा हक्क राहील; त्याच्या भाऊबंदापैकी कोणासही त्याला सोडवता येईल;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तर त्याची विक्री झाल्यावरही त्याला सोडवून घेता येईल; त्याच्या भाऊबंदांपैकी कोणालाही त्याला सोडवता येईल;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तर त्याची विक्री झाल्यावरही त्याच्या घराण्यापैकी कोणालाहीः
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तर त्यांची विक्री झाल्यावरही त्यास स्वत:ला सोडवून घेण्याचा हक्क राहील; त्याच्या भाऊबंदापैकी कोणासही त्यास सोडवता येईल.