Leviticus 25:52 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
योबेलास थोडीच वर्षे असतील तर त्याने मूळ किंमतीपैकी थोडाच भाग परत करावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
योबेलास थोडी वर्षे असली तर त्याने आपल्या धन्याबरोबर हिशोब करून त्याने आपल्या मुक्ततेचे मोल तेवढ्याच वर्षांच्या प्रमाणात त्याला परत द्यावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर योबेल वर्षाला थोडीच वर्षे राहिली असतील तर त्यांनी हिशोब करावा आणि त्यांच्या सुटकेसाठी नियमाप्रमाणे किंमत द्यावी.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
योबेलास थोडीच वर्षे असतील तर त्याने मूळ किंमतीपैकी थोडाच भाग परत करावा.