Leviticus 26:23 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“एवढे करुनही तुम्हाला अद्दल घडली नाही आणि तुम्ही माझ्याविरुद्धच वागलात,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एवढ्या गोष्टी करूनही तुम्ही सुधारून माझ्याकडे वळला नाहीत आणि माझ्याविरुद्ध वागलात,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘एवढे करून सुद्धा तुमच्यात सुधारणा झाली नाही आणि माझ्याविरुद्ध तुम्ही वागत राहिलात,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एवढे करुनही तुम्ही माझ्या शिक्षणाचा स्वीकार केला नाही परंतु माझ्या विरुध्द चालत राहिलात,