Leviticus 26:27 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“एवढे सर्व करुनही तुम्ही माझे ऐकले नाही व तुम्ही माझ्याविरुद्ध वागला,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
एवढे सर्व करूनही माझे तुम्ही ऐकले नाही व माझ्याविरुद्ध वागलात,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘एवढे सर्व करूनही तुम्ही माझे ऐकणार नाही आणि माझ्याविरुद्ध वागाल,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
एवढे सर्व करुनही तुम्ही माझे ऐकले नाही व तुम्ही माझ्याविरूद्ध वागला,