Leviticus 26:35 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देश ओसाड असे पर्यंत तुम्ही राहात असताना तुमच्या शब्बाथांनी त्याला दिला नाही इतका विसावा त्याला मिळेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देश ओस असेपर्यंत त्याला विसावा मिळेल; म्हणजे तुम्ही त्यात राहत असता तुमच्या शब्बाथांनी मिळाला नाही इतका विसावा त्याला मिळेल.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अनेक वर्षे ती उजाड होती, तुम्ही तिथे राहत असताना शब्बाथाच्या काळामध्ये तिला विश्रांती मिळाली नाही म्हणून ती आता विश्रांती घेईल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देश ओसाड असेपर्यंत तुम्ही राहत असताना तुमच्या शब्बाथांनी मिळाला नाही इतका विसावा त्यास मिळेल.