Leviticus 27:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“काही पशू परमेश्वराला अर्पण करावयास योग्य नसतात-ते अशुद्ध असतात-कोणी अशुद्ध पशूंपैकी एखादा परमेश्वराला अर्पण करावयास आणला तर त्याने तो याजकाकडे आणावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लोक परमेश्वराला जे पशू अर्पण करीत नसतात असल्या अशुद्ध पशूंपैकी तो असला तर त्याने तो पशू याजकापुढे उभा करावा,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर नवस दिलेला पशू विधिनियमानुसार अशुद्ध असेल—जे याहवेहला अर्पण करण्यास योग्य नाही—तर त्या पशूला याजकाकडे घेऊन यावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
काही पशू परमेश्वरास अर्पण करावयास योग्य नसतात ते अशुद्ध असतात कोणी अशुद्ध पशूपैकी एखादा परमेश्वरास अर्पण करावयास आणला तर त्याने तो याजकाकडे आणावा.