Leviticus 27:18 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परंतु योबेल वर्षानंतर जर एखाद्याने आपले शेत परमेश्वराला वाहिले तर पुढच्या योबेल वर्षापर्यंत जितकी वर्षे उरली असतील तितक्या वर्षाचा हिशोब करुन याजकाने त्याचे नक्की मोल ठरवावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
योबेल झाल्यावर जर एखाद्याने आपले शेत पवित्र करून वाहिले तर पुढच्या योबेलवर्षापर्यंत जितकी वर्षे उरली असतील तितक्या वर्षांच्या मानाने याजकाने त्याचे मोल ठरवावे आणि तू ठरवलेल्या मोलातून तेवढे पैसे कमी करावेत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरी, त्याने योबेल वर्षानंतर जर आपले शेत अर्पण केले असेल, तर दुसर्‍या योबेल वर्षाला जितकी वर्षे असतील त्या मानाने याजकाने त्या शेताचे मोल कमी करून मूल्य ठरवावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परंतु योबेल वर्षानंतर जर एखाद्याने आपले शेत परमेश्वरास वाहिले तर पुढच्या योबेल वर्षापर्यंत जितकी वर्षे उरली असतील तितक्या वर्षाचा हिशोब करून याजकाने त्याचे नक्की मोल ठरवावे.