Leviticus 27:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
त्याने ते शेत सोडविले नसेल किंवा दुसऱ्या कोणाला ते विकले असेल तर त्या पहिल्या मालकाला ते सोडवून घेता येणार नाही;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने ते शेत सोडवले नसेल किंवा दुसर्‍या कोणाला ते विकले असेल, तर ते ह्यापुढे सोडवून घेता यायचे नाही;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तथापि, जर त्यांनी ते शेत परत सोडवून न घेता, किंवा त्यांनी ते इतर कोणाला विकले असेल, तर ते कधीही सोडविले जाऊ शकत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने ते शेत सोडविले नसेल किंवा दुसऱ्या कोणाला ते विकले असेल तर त्या पहिल्या मालकाला ते सोडवून घेता येणार नाही;