Leviticus 27:22 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“स्वत:च्या कुळाचे नसलेले म्हणजे एखाद्याने स्वत: खरेदी केलेले शेत त्याला परमेश्वराकरिता अर्पण करावयाचे असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
स्वतःच्या वतनाचे नसलेले म्हणजे खरेदी केलेले शेत कोणी परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र करू पाहील,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘एखाद्याने स्वतःचे वतन नसलेले, पण दुसर्‍याकडून विकत घेतलेले शेत याहवेहला समर्पित केले, जी त्याच्या कुटुंबाची संपत्ती नसेल,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
स्वत:च्या कुळाचे नसलेले म्हणजे एखाद्याने स्वत: खरेदी केलेले शेत त्यास परमेश्वराकरिता अर्पण करावयाचे असेल,