Leviticus 27:32 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“गुरेढोर किंवा शेरडेमेंढरे अशा प्रत्येक दहांपैकी एक पशू याजक घेईल. प्रत्येक दहावे जनावर परमेश्वराचे असेल.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गुरेढोरे अथवा शेरडेमेंढरे ह्यांपैकी ज्यांची गणना काठीखालून चालवून होते अशा प्रत्येक दहांपैकी एकेक पशू परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र असावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
गुरे आणि शेरडेमेंढरांचा प्रत्येक दशांश—मेंढपाळाच्या काठीखालून जाणारा प्रत्येक दहावा प्राणी—याहवेहसाठी पवित्र असेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गुरेढोर किंवा शेरडेमेंढरे ह्यापैकी ज्यांची गणना काठीखालून चालवून होते अशा प्रत्येक दहांपैकी एक पशू याजक घेईल. प्रत्येक दहावे जनावर परमेश्वराचे वेगळे केलेले असेल.