Leviticus 27:34 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
परमेश्वराने इस्राएल लोकांकरिता सीनायपर्वतावर मोशेला दिलेल्या आज्ञा ह्याच होत.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
परमेश्वराने इस्राएल लोकांसाठी सीनाय पर्वतावर मोशेला दिलेल्या आज्ञा ह्याच होत.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
या आज्ञा सीनाय पर्वतावर याहवेहने इस्राएली लोकांसाठी मोशेला दिल्या.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
परमेश्वराने इस्राएल लोकांकरिता सीनायपर्वतावर मोशेला दिलेल्या आज्ञा याच आहेत.