Leviticus 3:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“कोणाला जर बकऱ्याचे अर्पण करावयाचे असेल तर त्याने तो बकरा परमेश्वरासमोर आणावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कोणाला बकर्याचे अर्पण करायचे असेल तर त्याने ते परमेश्वरासमोर अर्पावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ ‘जर तुमचे अर्पण बोकड असेल, तर तुम्ही ते याहवेहसमोर आणावे,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“कोणाला जर बकऱ्याचे अर्पण करावयाचे असेल तर त्याने तो बकरा परमेश्वरासमोर अर्पण करावा.