Leviticus 3:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
दोन्ही गुरदे, त्यांवरील कमरेजवळची चरबी आणि गुरद्यापर्यंतचा काळजावरील चरबीचा पडदा हे सर्व अर्पावे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दोन्ही गुरदे, त्यांच्यावरची कंबरेजवळची चरबी आणि गुरद्यांपर्यंतचा काळजावरील पडदा ही वेगळी काढून घ्यावीत;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
कंबरेजवळ असलेले चरबीसह दोन्ही गुरदे आणि जो तुम्ही गुरद्यासह काढून टाकाल तो काळजाचा मोठा भाग.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दोन्ही गुरदे, त्यावरील कमरेजवळची चरबी आणि गुरद्यापर्यंतचा काळजावरील चरबीचा पडदा हे सर्व काढावे.