Leviticus 4:10 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
शांत्यर्पणात जसे हे भाग अर्पण करतात तसेच ते अर्पण करुन याजकाने त्यांचा होमवेदीवर होम करावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
शांत्यर्पणाच्या यज्ञात जसे बैलाचे हे भाग काढून घेतात, तसे ते वेगळे काढून घ्यावेत व याजकाने त्यांचा होमवेदीवर होम करावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
शांत्यर्पणाच्या यज्ञात जसे गोर्ह्याचे भाग काढून घेतात तसे ते वेगळे काढून याजकाने त्यांचे होमवेदीवर होम करावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
शांत्यर्पणात जसे बैलाचे हे भाग काढून अर्पण करतात तसेच ते अर्पण करून याजकाने त्यांचा होमवेदीवर होम करावा.