Leviticus 4:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
गोऱ्ह्याचे कातडे, आंतडी, सर्व मांस, डोके, पाय व शेण,
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
गोर्ह्याचे कातडे, सर्व मांस, डोके, पाय, आतडी, शेण,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परंतु त्या गोर्ह्याची कातडी आणि त्याचे सर्व मांस तसेच डोके आणि पाय, आतील अवयव आणि आतडी,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
गोऱ्ह्याचे कातडे, आतडी, सर्व मांस, डोके, पाय व शेण,