Leviticus 4:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मंडळीच्या वडिलांनी परमेश्वरासमोर त्या गोऱ्ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावे व परमेश्वरासमोर एकाने त्याचा वध करावा.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मंडळीच्या वडिलांनी परमेश्वरासमोर त्या गोर्ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावेत आणि त्याचा परमेश्वरासमोर वध करावा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तिथे इस्राएली समुदायातील पुढार्यांनी याहवेहसमोर त्यांचे हात त्या गोर्ह्याच्या मस्तकावर ठेवावेत, व याहवेहसमोर त्या गोर्ह्याचा वध करावा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मंडळीच्या वडिलांनी परमेश्वरासमोर त्या गोऱ्ह्याच्या डोक्यावर आपले हात ठेवावे व परमेश्वरासमोर गोऱ्ह्याचा वध करावा.