Leviticus 4:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
नंतर अभिषेक झालेल्या याजकाने त्या गोऱ्ह्याचे थोडे रक्त घ्यावे व ते दर्शनमंडपात न्यावे;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अभिषिक्त याजकाने त्या गोर्ह्याचे थोडे रक्त घ्यावे व दर्शनमंडपात न्यावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर अभिषिक्त याजकाने त्या गोर्ह्याचे काही रक्त सभामंडपात घेऊन जावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
नंतर अभिषिक्त याजकाने त्या गोऱ्ह्याचे थोडे रक्त घ्यावे व ते दर्शनमंडपामध्ये न्यावे;