Leviticus 4:30 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मग याजकाने त्या अर्पणातील काही रक्त घेऊन आपल्या बोटाने ते होमवेदीच्या शिंगांना लावावे आणि बाकीचे सर्व रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतावे;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मग याजकाने त्याचे थोडे रक्त बोटाने घेऊन ते होमवेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे सर्व रक्त होमवेदीच्या पायथ्यावर ओतावे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
याजकाने आपल्या बोटांनी काही रक्त घेऊन ते होमार्पणाच्या वेदीच्या शिंगांना लावावे व राहिलेले सर्व रक्त त्याने वेदीच्या पायथ्याशी ओतावे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मग याजकाने त्या अर्पणातील काही रक्त घेऊन आपल्या बोटाने ते होमवेदीच्या शिंगांना लावावे आणि बाकीचे सर्व रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतावे.