Leviticus 4:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि त्याने पापार्पणाच्या गोऱ्ह्याच्या आंतड्यावरील चरबी, त्यास लागून असलेली सर्व चरबी;
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
नंतर पापार्पणाच्या गोर्ह्याची सर्व चरबी काढावी म्हणजे आतड्यांवर असलेली चरबी, त्यांना लागून असलेली सर्व चरबी,
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
नंतर पापार्पणाच्या गोर्ह्याची सर्व चरबी, म्हणजे आतड्यांवरील चरबी, त्यास लागून असलेली सर्व चरबी,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि त्याने पापार्पणाच्या गोऱ्ह्याच्या आतड्यांवरील चरबी, त्यास लागून असलेली सर्व चरबी;