Leviticus 5:19 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
तो माणूस जरी त्याच्या हातून नकळत पाप घडले तरी तो दोषी आहे म्हणून परमेश्वरासाठी त्याने दोषार्पण अर्पावे.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे दोषार्पण होय; परमेश्वरासमोर तो निश्चित दोषी आहे.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हे दोषार्पण आहे, याहवेहविरुद्ध चुकीची गोष्ट केल्याने ते दोषी ठरले आहेत.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हे दोषार्पण होय; परमेश्वरासमोर तो नक्कीच दोषी आहे.”